motivational quotes marathi| (प्रेरणादायी मराठी स्टेटस) आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला निराशा येतच असते .अशावेळी आपल्या जवळील व्यक्तीला आपली साथ आणि प्रेरणादायी स्टेटस (motivational marathi quotes) नक्कीच मदत करतात . आज आम्ही तुमच्यासाठी जगातील सर्वात महत्वाचे प्रेरणादायी विचार शेअर करत आहोत जे तुमच जीवन बदलून टाकतील .

(motivational quotes marathi) प्रेरणादायी मराठी स्टेट्स
१}नुसती स्वप्न बघून सक्सेस मिळत नाही त्यासाठी प्रयत्न करावा लागतो.
२}जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती भित्री असतात .जे स्वत ; भविष्य स्वत ; घडवतात ते कणखर असतात .
३}आपला संघर्ष प्रामाणिक आहे त्यामुळेच आपला विजय निश्चित आहे .
४}कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेल ,पण कधीच हार मानणार नाही .
५}अपमानाचा बदला भांडण करून नाहीतर ,समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो .
६}जेव्हा आयुष्याचा तमाशा झालेला असतो तीच वेळ असते सर्वापेक्षा काहीतरी वेगळ करून दाखवायची .
७}भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो तर रिकामा खिसा माणसाला या जगातली माणस दाखवतो .
८}आयुष्यात कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वत ;जिंकण्यासाठी प्रयत्न चालू ठेवा .
९}कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार ही भूमिका खूप महत्वाची असते .
१०}कष्ट इतक्या शांतेत करा कि तुमच यश धिंगाणा घालेल .
११}आयुष्यात नेहमी तयार राहील पाहिजे येणाऱ्या संकटाना तोंड देण्यासाठी .
१२}हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघत बसू नका ;त्याच हाताने कष्ट करा आणि आपल भविष्य घडवा.
१३ }प्रत्येक मोठ्या यशाला वेळ लागतो त्यामुळे धीर सोडू नका .
१४} काहीतरी मोठ करायची तयारी सुरु आहे , म्हणूनच सध्या आम्ही मैफिलीत दिसत नाही .
१५} ध्येय्याला माहित नाही प्रयत्न किती जोरदार चालू आहे एक दिवस नक्कीच यशस्वी होणार .
१६}मोठ व्हायचं आणि सक्सेसफुल व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका , उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वत ;च मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील .
१७}पराभव होईल या भीती ने प्रयत्न सोडू नका .
१८}पराभव होईल या भीती ने प्रयत्न सोडू नका ,तुमचा एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो .
१९} एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपल्याला खाली खेचणारे लोक कायम आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात
२०}चांगले दिवस येतील म्हणून वाट पाहत बसू नका उठ आणि स्वत ;च्या हाताने चांगले दिवस घडवण्यासाठी प्रयत्न करा .
२१ }आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिम्मत कधीच हरू नका कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते .
२२ } जग इतक कि आयुष्य कमी पडेल , हसा इतक कि आनंद कमी पडेल , काही मिळाले तर तर नशिबाचा खेळ समजा आणि प्रयत्न इतके करा कि देवाला सुद्धा तुम्हाला यश देणे भाग पडेल .
२३} जगाने कौतुक कराव म्हणून नाही तर फक्त आई वडिलांना अभिमान वाटावा म्हणून यशस्वी व्हा आयुष्यात .
२४ }जेवढ जास्त गमावणार त्यापेक्षा जास्त मिळेल फक्त स्वत वर सय्यम ठेवा चांगले दिवस नक्कीच येणार .
२५ }अडचणी शिकवतात मार्ग कसा काढायचा .
२६ } परिस्थिती कशीही असली तरी स्वप्न मात्र मोठीच पहा कारण कारण आणि वेळ नक्कीच बदलेल .
२७ } लोकांच काय घेऊन बसायचं जाणारे गेलेत थांबणारे आहेत येणारे येत राहतील just move on and go ahead आयुष्य खूप सुंदर आहे .
२८}लोक तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील घाबरू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आवाज हा प्रेक्षक करतात खेळाडू नाही .खेळाडूला फक्त जिंकायचे असते .
२९}यशाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती मेहनत घेणाऱ्यानाच भेटते .
३०} कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यासाठी सय्यम ठेवावा लागतो .
३१}संघर्ष खूप मोठा आहे संकट खूप येतील जातील ,पण जिद्द फक्त जिंकायची ठेवायची म्हणजे खचून जायचा विषयच येत नाही .
३२}आपल्या संघर्षाच्या काळात स्वताला एकच सांगा प्रयत्न करत रहा थांबायचं नाही एक दिवस नक्कीच आपला असणार .
३३}मेहनतीमुळे होणार्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद खूप सुखकारक असेल .
३४}स्वत;च्या मनातील भीती माणसाला यशस्वी बनू देत नाही .
३५}स्वत;ला सुधारण्यात इतके व्यस्त राहा कि दुसर्यांच्या चुका शोधण्या इतका वेळ मिळालाच नाही पाहिजे .
३६}आयुष्यात घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतो फक्त आपल्या मध्ये तो बरोबर करून दाखवण्याची जिद्द असावी लागते
३७}आयुष्यात कोण काय बोलल हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जात रहा .
३८}एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो पण जर करायची नसेल तर फक्त कारण सापडतात .
३९}आपण केलेले कष्ट कोणाला दिसत नाहीत पण तेच यशस्वी झाल्यावर त्यांना ते खटकतात
४०}ज्याच्या जवळ काहीतरी करून दाखवायची उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही.
४१}लक्षात ठेवा आपल्यांला येणारे अडथळे म्हणजेच आपल्या यशाची गुरुकिली आहेत .
४२}निराशे नंतर येणाऱ्या यशाची चव ही मधापेक्षा गोड असते .
४३} गरुडाप्रमाणे उंच झेप घ्यायची असेल तर आडवे येणाऱ्या कावळ्यांची साथ सोडावी लागेल .
४४}शेवटपर्यंत लढा , विश्वास ठेवा तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील .
४५}जगण्याची कला म्हणजे ,आशा ठेवून ,कधीही हार न मानणे.
४६}कठीण काळात स्वत;ला एक सांगत रहा मी अजून हरलो नाही .
४७} जीवन म्हणजे संघर्ष .संघर्षातून आपण मजबूत होतो ,आपण शिकतो ,आपण वाढतो .
४८} स्वत;वर विस्वास ठेवा ,स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल .
४९}जिंदगी म्हणजे संघर्ष ,नशिबाला दोष देत बसने नाही .चला मग जीन्दागीच्या प्रत्येक आव्हानाचा सामना करू आणि आपली स्वप्न पूर्ण करू .
५०}प्रयत्न करत रहा यश नक्कीच भेटेल फक्त थोडा सय्यम ठेवा .
५१}ज्यांना उंच भरारी घ्यायची आहे त्यांनी थांबून चालत नाही .
५२}आयुष्यात इतके जिद्दी बना कि तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसलं नाही पाहिजे .
५३}हरलात तरी चालेल पण जिंकणार नाही या भीती ने प्रयत्न कारण सोडायचं नाही .
५४}challenge लावायचं असेल तर स्वत;सोबत लावा जिंकलो तर आत्मविश्वास वाढेल हरलो तर स्वत;मधील अहंकार संपेल.
५५}ध्येय दूर आहे म्हणून हार माणू नका ,स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका ,पावलापावलांवर येतील संकटे खूप सारी फक्त ध्येय पूर्ण होई पर्यंत हार माणू नका .
५६}संकटे प्रत्येकाला येत असतात फक्त त्यांना तोंड देण्याची हिम्मत आपण आपणामध्ये ठेवली पाहिजे .
५७}मेहनतीचे फळ आणि संकटांचे निराकरण उशिरा का होईना होते नक्कीच .
५८} जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यायलाच लागतो .
५९}झोपून मोठमोठी स्वप्न पहा आणि दिवसा त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत रहा .
६०}मेहनत आणि आत्मविश्वास हे यशस्वी होण्याचे लक्षण आहे तर अशी लक्ष असणारी लोक नक्कीच सफल बनतात .
६१}पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथेन हरण्याची जास्त भीती वाटते .
६२}कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी मेहनत करत रहा ,खूप ससे येतील आडवे त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा .
६३} काही गोष्टी देवावर सोडवण्याचा अधिकार फक्त मेहनत घेणार्यांना असतो .
६४}नशिबापेक्षा जास्त काही मिळवायचे असेल तर , हिशोबापेक्षा जास्त मेहनत घेतली पाहिजे .
६७}हरताय म्हणून प्रयत्न सोडून नका पुन्हा एकदा नवीन जोशात डाव पल्टी करून टाका .
६८}प्रयत्न करणे सोडू नका ,अपयश ही यशाची पहिली पायरी आहे .
६९} आपण आपल्या जीवनाचे शिपकार असतो ;आपली स्वप्न पूर्ण करण्याची ताकत आपल्यामध्ये असते .
७०}जर आपण प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसेल तर थांबू नका,थोडी थोडी का होईना पण वाटचाल चालू ठेवा .